Advertisement
Categories: राजकीय

सुंदर रस्ते गावाचे वैभव ; रेखाताई राऊत

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
गावातील सुंदर रस्ते हे गावाचे वैभव असते.त्यामुळेच गावच्या सौंदर्यात भर पडते असे प्रतिपादन पांगरीच्या जिल्हा परिषद सदस्या रेखाताई राऊत यांनी केले.त्या पांगरी येथे त्यांच्या प्रयत्नातून 15 व्या वित्त आयोगातून जहानपुर रोड येथील श्री संत सेना नगर मधील काँक्रिट रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होत्या.

Advertisement

यावेळी ॲड. अनिल पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. वैभव राऊत, उपसरपंच धनंजय खवले,ग्रा पं सदस्य रमेश काकडे, शहाजी धस, गणेश गोडसे, रामभाऊ देशमुख, संजय गाढवे,सचिन वासकर, बाबुराव गोडसे, बाळासाहेब घोडके, किशोर वासकर,बालाजी देशमुख,अजित वासकर,
  सागर वासकर, शाम काळे, अमोल जानराव,  राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.Beautiful roads the glory of the village; Rekhatai Raut

admin

Recent Posts

बार्शी तालुक्यातील शालेय पोषण आहारात उंदरांच्या लेण्ड्या,दोषींवर कारवाईची मागणी

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज https://youtu.be/KJgRcRsEzaM बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वितरित करण्यात आलेला…

5 days ago

विकास कामाच्या गुणवत्तेबाबत तडजोड चालणार नाही; आ.राजेंद्र राऊत ,तालुका आढावा बैठकीत अधिका-यांना धरले धारेवर

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज तालुक्यातील विकास कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीच तडजोड चालणार नाही.निकृष्ठ कामे करणा-यांना नोटीसा…

5 days ago

सान्वी गोरेचे उल्लेखनीय यश

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज पिंपळगाव (पान) ता.बार्शी येथील जि.प.प्राथमिक शाळेची तिसरीची विद्यार्थीनी कु.सान्वी दत्ताञय गोरे हिने…

1 week ago

घोळवेवाडीत झोक्याची साडी फाडल्यावरूण दोघांना मारहाण

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युजझोक्याची साडी फाडल्याचा आरोप करत चौघांनी मिळुन दोघाना शिविगाळ करुन काठीने मारहाण…

1 week ago

बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी येथे गुणवंताचा गुणगौरव सोहळा

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज ढेंबरेवाडी ता.बार्शी येथे गुणवंतांचा गुणगौरव करण्यात  आला.  प्रमिला  नागटिळक हिने पिंपरी-चिंचवड…

1 week ago

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तीचे महामानव ; डाॅ.श्रीमंत कोकाटे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे *विद्वान* होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी उच्च शिक्षण संपादन…

1 week ago
disawar satta king