घोळवेवाडीत झोक्याची साडी फाडल्यावरूण दोघांना मारहाण
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
झोक्याची साडी फाडल्याचा आरोप करत चौघांनी मिळुन दोघाना शिविगाळ करुन काठीने मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील घोळवेवाडी शिवारात घडला.
@काशिनाथ डोळे , श्रीराम डोळे , सांगिता डोळे व पल्लवी डोळे सर्व रा. घोळवेवाडी अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
Two people were beaten after tearing a sari in Gholvewadi
@शिमीता डोळे ,वय 34 वर्षे, रा घोळवेवाडी ,ता.बार्शी यांनी पांगरी पोलीसात फिर्याद दिली आहे.त्यांच्या शेजारी काशिनाथ डोळे याची शेती असुन सकाळच्या सुमारास फिर्यादी व पती नरसिंह असे दोघेजन शेतामध्ये काम करता आसताना तेथे चौघेजण आले व तुमाच्या मुलीने झोक्याची साडी का फाडली असे म्हणुन शिवीगाळ करू लागले. त्या वेळी पती नरसिंह यांनी त्यान सांगितले की, माझी मुलगी दिपाली ही तुमच्या झोक्याकडे आलीच नाही असे म्हणात असताना काशिनाथ डोळे यांने पतीचे पाठीवर छतीवर काटीने मारून जखमी केले व पतीला उचलुन खाली आपटले त्यावेळी श्रीराम डोळे यांने दगडयाने पाठीत मारले व सांगीता डोळे व पल्लवी डोळे हे लाथाबुक्क्याने मारहान केली. फिर्यादी पतीला सोडविण्यास गेल्या असता श्रीराम यांने दगडाने हातावर पायावर पाठीवर मारले व इतर तीघेजन लाथाबुक्कयाने मरहाण केली.
सदर प्रकारबाबत त्यांने माफी मगीतल्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दिली नव्हाती. पुन्हा पती पत्नी घरासामोर थांबलेले असताना तेथे चौघेजण आले व तुम्ही आमचे काही करू शकत नाही
तुम्हाला माज आला आहे काय असे म्हणुन श्रीराम डोळे यांनी येथेच पडलेला दगड उचलुन पाठीत मारून जखमी केले व पतीला काशिनाथ डोळे यांनी कमरेवर व छतीवर लाथाने मरहाण केली व सांगिता डोळे व पल्लवी डोळे यांनी आम्हा दोघानाही शिवीगाळ करून लाथाबुक्कयाने मरहाण केली .पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.