April 20, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सुंदर रस्ते गावाचे वैभव ; रेखाताई राऊत

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
गावातील सुंदर रस्ते हे गावाचे वैभव असते.त्यामुळेच गावच्या सौंदर्यात भर पडते असे प्रतिपादन पांगरीच्या जिल्हा परिषद सदस्या रेखाताई राऊत यांनी केले.त्या पांगरी येथे त्यांच्या प्रयत्नातून 15 व्या वित्त आयोगातून जहानपुर रोड येथील श्री संत सेना नगर मधील काँक्रिट रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होत्या.

Advertisement

यावेळी ॲड. अनिल पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. वैभव राऊत, उपसरपंच धनंजय खवले,ग्रा पं सदस्य रमेश काकडे, शहाजी धस, गणेश गोडसे, रामभाऊ देशमुख, संजय गाढवे,सचिन वासकर, बाबुराव गोडसे, बाळासाहेब घोडके, किशोर वासकर,बालाजी देशमुख,अजित वासकर,
  सागर वासकर, शाम काळे, अमोल जानराव,  राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.Beautiful roads the glory of the village; Rekhatai Raut

Leave a Reply

disawar satta king