March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांना कोरोणाची लागण

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून रिकव्हरी रेटही वाढला आहे. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती स्मृती इराणी यांनी ट्विटरवरून दिली आहे.

स्मृती इराणी यांनी ट्विटरवर म्हटलं की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Leave a Reply