पांगरीत त्या रखडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण पुर्ण ,पदाधिका-यांच्या मागणीस अखेर यश
बार्शी ;
बार्शी तालुक्यातील पांगरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गोडसे गल्ली या भागातील अणेक दिवसापासुन रखडलेले डांबरीकरणाचे काम अखेर पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर मार्गी लागले आहे.
The asphalting of the road in Pangri has been completed, the demand of the office bearers has finally succeeded
अॅड.अनिल पाटील,विलास जगदाळे, जि.प.सदस्या रेखा राऊत यांच्या हस्ते रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच सुरेखा लाडे,उपसरपंच धनंजय खवले,ग्रामपंचायत सदस्य सतिश जाधव,गणेश गोडसे, शहाजी धस,रियाज बागवान,सोमनाथ नारायनकर,विलास लाडे,संजय गाढवे,हणुमंत बगाडे,संतोष बगाडे,बाळासाहेब मोरे,श्रीकांत कुंभार,सागर गोडसे,जि.प.बांधकाम विभागाचे बार्शी शाखा अभियंता आयुब शेख,विजय माळी,संजय बगाडे आदी उपस्थित होते.
डांबरीकरण करण्यात आल्यामुळे या रस्त्यावरील व्यावसायिकांची व ग्रामस्थांचीही गैरसोय दुर होण्यास मदत होणार आहे.जनतेमधुन समाधान व्यक्त होत आहे.