March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

बार्शी तालुक्यातील क्रमांक दोनची ग्रामपंचायत असलेल्या पांगरी ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी केंद्र प्रमुख श्रीहरी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज शुक्रवारी दि.21 रोजी श्री.गायकवाड यांनी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहुण मावळते सरपंच युनुस बागवान यांच्या कडुण पदभार स्वीकारला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ.रेखाताई राऊत, माजी सरपंच युनुस बागवान,ग्रामविकास अधिकारी संतोष माने,ग्रामपंचायत सदस्य विश्वास देशमुख, गणेश जाधव,दिलिप जानराव,बापु पवार,जयंत पाटील,मुख्याध्यापक किशोर बगाडे आदी उपस्थित होते

Leave a Reply