June 7, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सुजित चौधरी युवा मंच आयोजित राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

बार्शी;- महाराष्ट्र स्पीड न्युज
पिंपळवाडी ता.बार्शी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुजित चौधरी युवा मंचच्या वतीने  घेण्यात आलेल्या  डे नाईट राष्ट्रवादी चषक 2022 क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

Advertisement

बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी निरंजन भुमकर,वर्षा साठे,सरपंच रमेश चौधरी,उपसरपंच  गोवर्धन चौधरी,संयोजक सुजित चौधरी,राजेंद्र दादा चौधरी ,अंबादास आण्णा चौधरी ,पुरुषोत्तम चौधरी ,परसराम डांगे ,राजकुमार वसंत चौधरी (चेअरमन),राजकुमार अनुबा चौधरी ,दिगंबर कोंडिबा चौधरी ,प्रमोद तांबारे ,गोवर्धन माने ,अमित ओव्हाळ (अध्यक्ष संभाजी ब्रिगेड),करण चौधरी (उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड)
अनिल होटकर ,पुजा चौधरी पाटील ,पेरण दिगंबर चौधरी ,स्वाती राजेंद्र चौधरी ,नंदू ताई चौधरी ,वंदना चौधरी ,जयश्रीताई चौधरी ,वैजयंता चौधरी,रंजना चौधरी ,अंजली शिवाजी चौधरी ,शिवाजी चौधरी, आदि मान्यवर व समस्त पिंपळवाडी ग्रामस्थ उपस्थीत होते.

Sujit Chaudhary Yuva Manch’s National Cup cricket tournament prize distribution in excitement
   स्पर्धेत कर्मवीर क्रिकेट क्लब,चारे(प्रथम),अन्नपूर्णा क्रिकेट क्लब,पिंपळवाडी (द्वितीय),येडेश्वरी क्रिकेट क्लब येरमाळा(तृतीय) यांना मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी पांगरी गणामधील सर्व सरपंच,उपसरपंच यांचा सन्मान करण्यात आला.स्पर्धेसह कार्यक्रम यश्स्वी करण्यासाठी सुजित चौधरी मित्र परिवारासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply