मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची भारतीय काँग्रेस पक्षाची मागणी
बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्यात यावे अशी मागणी भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
Indian Congress party demands reservation for Muslim community
2014 च्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण दिलेल होतं,परंतु युतीचे सरकार सत्तेत आल्यावर मुस्लिम समाजाचे 5 टक्के आरक्षण रद्द करण्यात आले.
त्यानंतर 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यामध्ये पक्ष सत्तेत आल्यावर मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ असे जाहिर केलेले होते.ज्या प्रमाणे जाहिरनाम्यात अश्वासन देण्यात आले तसे मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण लागु करावे अशी भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष इस्माईल पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्राद्वारे मागणी केली,त्याच बरोबर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर तोडगा काढावा अशी मागणीही पत्रात केली.
Maharashtra Speed News,Maharashtra, SPEED news,Maharashtra update,Maharashtra news,Maharashtra live update,Maharashtra corona,solapur news,soplapur,solapur corona update,solapur update,Live news,Live update,latest update,Mumbai,pune,Osmanabad,