Advertisement
Categories: सामाजिक

बार्शी तालुक्यातील अलिपुर येथे बैल पोळा उत्साहात साजरा

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज

बार्शी तालु्यातील अलीपुर येथील श्री नवकार जैन सेवा तिर्थ गोशाळा येथे बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला.  बार्शी येथे कत्तलखान्याकडे जाणारे गोवंश प्राणी मित्र व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने कायदेशीर कार्यवाही करून संस्थेमध्ये त्यांचे पालन पोषण केले जाते. आदल्या दिवशी खांदे मळणी ला खांदेमळणी करण्यात आली.पोळ्याच्या दिवशी देखील गाय व  बैलांना अंघोळ घालून त्यांना सजवून कोरोणा नियमांचे पालन करून मानाचे दोन बैल मिळवण्याकरता बार्शी शहरात आणण्यात आले होते.बैल व गायीचे लग्न लावण्यात आले तसेच त्यांना पुरण पोळीचे जेवण देण्यात आले.

Celebration of bull hive at Alipore in Barshi taluka
प्राणिमित्र धन्यकुमार पटवा ,सुमित नवले ,मदन बावरी, अर्जुन बावरी, विलास जगताप, विश्वास लोखंडे यांनी परिश्रम घेतले. सणानिमित्त सुजित गुंदेचा परिवारातर्फे अनेक वर्षापासून पुरणपोळी व जेवणाचा खर्च केला जातो कार्यक्रमासाठी संस्थेचे सदस्य अभय कुंकुलोळ,संदिप  सुराणा ,रूपेश कांकरीया,भरत परमार उपस्थित होते.

admin

Recent Posts

पिंपळवाडी येथे व्यसनमुक्ती दिंडी

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज बार्शी तालुक्यातीलपिंपळवाडी येथे गावातील लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात…

29 mins ago

बार्शीत भर दिवसा घर फोडुण दागिणे लंपास

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज घरात कोणी नसल्याची संधी साधुन चोरट्यानी शिक्षकाचे घर फोडुण सोन्या चांदिचे दागिणे…

11 hours ago

बार्शीत न्यायिक मानवाधिकार परिषदेकडुण कोरोना योद्ध्यांचा सन्मान

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज मानवाधिकार परिषदेच्या वतीने  "कोरोणा योद्ध्यांचा सन्मान"कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सोमानी हॉस्पिटल…

11 hours ago

टेंभुर्णीचा विशाल सुरवसे कुस्तीत राज्यात प्रथम

टेंभुर्णी;महाराष्ट्र स्पीड न्युज हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, संचालित टेंभुर्णी येथील कन्या प्रशालेचा विद्यार्थी विशाल…

11 hours ago

लायन्स क्लब च्या वतीने शिक्षक रत्न,लायन्स इंजिनिअर, लायन्स फार्मासिस्ट पुरस्काराचे वितरण

बार्शी:महाराष्ट्र स्पीड न्युज लायन्स क्लब च्या वतीने शिक्षक रत्न,लायन्स इंजिनिअर पुरस्कार, लायन्स फार्मासिस्ट पुरस्कार प्रदान…

1 day ago

जलदिंडी आणि वृक्षारोपनाने जलसाक्षरता आठवड्याचा शुभारंभ

जलसंजीवनी प्रकल्पाचा उपक्रम : महिला उत्पादक कंपनीच्या कार्यालय व शेतमाल प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन सोलापूर; महाराष्ट्र…

2 days ago