September 9, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पिंपळवाडी येथे व्यसनमुक्ती दिंडी

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

बार्शी तालुक्यातील
पिंपळवाडी येथे गावातील लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये विद्यार्थी महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.सहभागी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय,राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, म, जोतिराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रसंत गाडगे महाराज, झाशीची राणी, भारतमाता आदी महापुरुषांचे वेष परिधान केले होते .

Dindi at Pimpalwadi


  या प्रसंगी लायन्स क्लब बार्शीचे अध्येक्ष गणेश भंडारी साचिव मंगेश बागुल, राहुल दोशी, सचिन माढेकर, सरपंच जयश्री रमेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
   कार्यक्रमासाठी करण चौधरी,रमेश चौधरी, बापूराव ओव्हाळ, दिगंबर चौधरी ,गोवर्धन माने, आजमुद्दीन मुलाणी ज्ञानदेव चौधरी, श्रीमंत गुरुजी, बप्पा चौधरी,  बबन चौधरी सुशील चौधरी,अयान मुलाणी, रामा चौधरी, रंजना चौधरी,वंदना चौधरी, ,रुक्साना मुलांणी, संगीता चौधरी प्रेरणा चौधरी, वंजिता चौधरी, पवन चौधरी,  शिवाजी चौधरी ,मधुकर माने, मारुती चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

disawar satta king