May 18, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

अखेर…वैराग करांची ईच्छापुर्ती, वैराग ग्रामपंचायत झाली नगरपंचायत.

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी तालुक्यातील वैराग या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे आज अखेर नगरपंचायतध्ये रूपांतर करण्याबाबतचे पत्र मंत्रालयातून बाहेर पडले असुन वैराग ग्रामपंचायत नगरपंचायतीत रुपांतरीत झाली आहे.त्यामुळे वैराग शहरात या निर्णयाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

Advertisement

Finally … Vairag Gram Panchayat became Nagar Panchayat
आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या हस्ते
मुंबई मंत्रालय येथे वैराग नगरपंचायत घोषणेचे पत्र देण्यात आले. पत्र स्विकारताना आ. संजयमामा शिंदे.आ.यशवंत माने, दिपक  साळुंखे पाटील,बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निरंजन भुमकर,

,उमेश पाटील ,उत्तमराव जानकर,कल्याणराव काळे,बालाजी पवार आदी उपस्थित होते.

Maharashtra Speed News#Barshi# SPEED news#barshi update#barshi news#barshi live update#barshi corona#solapur news#sopalur#solapur corona update#solapur update#Live news#Live update#latest update      
 

Leave a Reply