बार्शीत न्यायिक मानवाधिकार परिषदेकडुण कोरोना योद्ध्यांचा सन्मान
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
मानवाधिकार परिषदेच्या वतीने “कोरोणा योद्ध्यांचा सन्मान”कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सोमानी हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्स , सफाई कामगार यांना “कोविड योद्धा” म्हणून सन्मानित करण्यात आले.तसेच डाॅ. श्री व सौ.सोमाणी दाम्पत्यांना पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
Corona Warriors honored by the Judicial Human Rights Council at Barshi
न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्षा सौ. कमल मुसळे ,डाॅक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष सागर घेवारे, उत्तर सोलापूर जिल्हाध्यक्ष महेश पकाले ,शहराध्यक्ष राजकुमार शेटे,तालुकाध्यक्ष अविनाश भोसले,जिल्हा उपाध्यक्षा रोहिणी साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पीस ऑफ इंडिया नारीशक्ती या संस्थेतील राजश्री गवळी ,अरुणा हिंगमिरे संगीता पवार हे सर्व या कार्यक्रमास उपस्थित होत्या.