June 8, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायत सदस्यांकडून 22 कुपोषित बालके दत्तक

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
पांगरी ता.बार्शी येथील ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गावामधील अंगणवाडीतील कुपोषित 22 मुले दत्तक घेतली आहेत.गावामधील पाच अंगणवाडीतील कुपोषित मुलांची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली आहे.ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेला पोष्टीक आहार वितरण कार्यक्रम उपसरपंच धनंजय खवले यांच्या उपस्थितीत व ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

Advertisement

22 malnourished children adopted by Pangri Gram Panchayat members in Barshi taluka


यावेळी शहाजी धस व सतिश जाधव यांनी समायोचीत विचार व्यक्त केले.
दत्तक कुपोषित मुलांना प्रति दिवशी  अंडी,एक लाडु आदी पोष्टीक आहार दिला जाणार आहे.
यावेळी उपसरपंच धनंजय खवले,ग्रामपंचायत सदस्य गणेश गोडसे,अॅड. रियाज बागवान,सोमनाथ नारायनकर, मिठु काकडे,संजय गाढवे,विलास लाडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या,अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

Maharashtra Speed News,Maharashtra, SPEED news,Maharashtra  update,

Maharashtra news,Maharashtra live update,Maharashtra corona,solapur  news,soplapur,solapur corona update,solapur update,Live news,Live update,latest  update,Mumbai,pune,Osmanabad,                 

Leave a Reply