June 6, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीतील त्रिमुर्ती प्रतिष्ठानच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

बार्शीतील उपळाई रस्त्यावरील ञिमुर्ती प्रतिष्ठानच्या वतीने  शिवराज्याभिषेक सोहळा विविध उपक्रमांमधून उत्साहात साजरा करण्यात आला.
  यावेळी उपस्थित बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार,सोमनाथ केसरे,ग्रामविकास अधिकारी राहुल गरड,मंडळाचे अध्यक्ष प्रमोद साळुंखे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Advertisement

Shivrajyabhishek ceremony celebrated on behalf of Trimurti Pratishthan in Barshi

कोरोणा महामारीच्या पार्श्वभूमीवर युवराज छञपती संभाजी महाराज यांनी या वर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोशात घरोघरी साजरा करावा असे आवाहन केले होते.या आवाहनास अनुसरून त्रिमुर्ती प्रतिष्ठानने मोजक्या मावळ्यासमवेत शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला.
या सुर्वण क्षनानिमित्त मंडळाकडुण मिठाई वाटप करन्यात आली.
यावेळी मंडळाचे ईतर सदस्य उपस्थित होते.


Maharashtra Speed News,Maharashtra, SPEED news,Maharashtra  update,Maharashtra news,Maharashtra live update,Maharashtra corona,solapur  news,soplapur,solapur corona update,solapur update,Live news,Live update,latest  update,Mumbai,pune,Osmanabad,              
   

Leave a Reply