June 6, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीतील कासारवाडी रस्त्यावरील यशोदा पार्क मध्ये वृक्षारोपण

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
  जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून कासारवाडी रोडवरील यशोदा पार्क परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

Plantation at Yashoda Park on Kasarwadi Road in Barshi

Advertisement


  बार्शी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विश्वास बोरबोले यांच्या हस्ते व बार्शी वृक्षसंवर्धन समितीचे उमेश काळे यांचेसह मंडळाचे मार्गदर्शक लक्ष्मण लवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हनुमंत तिकटे यांनी केले.या औचित्याने प्रमुख मान्यवरांनी  यथोचित मनोगते व्यक्त केली.यावेळी यशोदा पार्कचे अध्यक्ष विनोद गायकवाड,सचिव धनंजय काळे,मंडळाचे सदस्य मच्छिंद्र पवार,किरण लांडे,रणजित दराडे,श्रीकांत ढेरे,सुहास लवळे,रणजित सोळगे,रवी सोनवणे,सुलतान शिकलगार,सचिन लवळे यांचेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.शंकर अंकुश यांनी तर आभार खजिनदार गणेश वाघमारे यांनी व्यक्त केले.


Maharashtra Speed News,Maharashtra, SPEED news,Maharashtra  update,Maharashtra news,Maharashtra live update,Maharashtra corona,solapur  news,soplapur,solapur corona update,solapur update,Live news,Live update,latest  update,Mumbai,pune,Osmanabad,               
   

Leave a Reply