March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

लातुर जिल्ह्यातील मुरूड पोलीस ठाण्याच्या अधिकारीपदी सपोनी धनंजय ढोणे याची नियुक्ती

लातुर ;महाराष्ट्र स्पीड न्युज
लातुर जिल्ह्यातील मुरूड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी सपोनी धनंजय ढोणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.लातूरचे जिल्हा पोलीस प्रमुखांनी ढोणे यांची नियुक्ती केली.सपोनी ढोणे यांनी शुक्रवारी मुरूड पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारला. पांगरी पोलीस ठाण्यात अधिकारी असताना त्यांनी अणेक गुन्ह्याचा तपास लिलया पार पाडला होता.
सपोनी ढोणे यांनी यापुर्वी मोहोळ,पांगरी,अक्कलकोट(सोलापूर ग्रामीण),लोनिकंद(पुणे ग्रामीण) येथे यश्स्वी सेवा बजावली आहे.
    हद्दीतील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेऊन अवैध धंद्यावर नियंत्रण करूण गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यावर आपला भर राहणार असल्याचे सपोनी धनंजय ढोणे यांनी महाराष्ट्र स्पीड न्युज शी बोलताना सांगितले.

Advertisement

#Maharashtraspeednews #महाराष्ट्रस्पीडन्युज

#महाराष्ट्रपोलीस #MaharastraPolice
#MumbaiPolice #गोळफेक
#लांबउडी #1600मीटर
#पोलिसभरती2020 #मुंबईपोलीस
#Punepolice #RaigadPolice
#RatnagiriPolice #SindhudurgPolice
#KolhapurPolice #SangaliPolice
#SolapurPolice #OsmanabadPolice
#LaturPolice #BeedPolice
#NandedPolice #ParbhaniPolice
#YavatmalPolice #ChandrapurPolice
#GadchiroliPolice #BhandaraPolice
#NagpurPolice #WardhaPolice
#AmravatiPolice #AkolaPolice
#BuldhanaPolice #JalnaPolice
#AurangabadPolice #JalgavPolice
#DhulePolice #NashikPolice
#AhmednagarPolice #ThanePolice
#PunePolice #SataraPolice
#Policewalabhau #Indianpolice
#Mumbaipolice #policebharati #UPSC #MPSC #policebharatiexam
#policebharatipariksha. #vardilover 

Leave a Reply