February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

प्रविण जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

बार्शी ;
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले प्रविण ज्योतीराम जाधव यांनी खात्यांतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असुन सोलापूर जिल्ह्यातुन एकमेव त्यांचीच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.2013 मध्ये जाधव यांनी परिक्षा दिली होती.त्यानुसार नुकताच त्याबाबतचा आदेश निघाला असुन त्यांना पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे.त्यांनी यापुर्वी पांगरी येथे सेवा बजावली आहे. निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे.

Advertisement

#महाराष्ट्रपोलीस #MaharastraPolice
#MumbaiPolice #गोळफेक
#लांबउडी #1600मीटर
#पोलिसभरती2020 #मुंबईपोलीस
#Punepolice #RaigadPolice
#RatnagiriPolice #SindhudurgPolice
#KolhapurPolice #SangaliPolice
#SolapurPolice #OsmanabadPolice
#LaturPolice #BeedPolice
#NandedPolice #ParbhaniPolice
#YavatmalPolice #ChandrapurPolice
#GadchiroliPolice #BhandaraPolice
#NagpurPolice #WardhaPolice
#AmravatiPolice #AkolaPolice
#BuldhanaPolice #JalnaPolice
#AurangabadPolice #JalgavPolice
#DhulePolice #NashikPolice
#AhmednagarPolice #ThanePolice
#PunePolice #SataraPolice
#Policewalabhau #Indianpolice
#Mumbaipolice #policebharati #UPSC #MPSC #policebharatiexam
#policebharatipariksha. #vardilover 


Leave a Reply