February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पांढरीत मित्र परिवाराच्या वतीने मित्राच्या आठवणीला उजाळा देत घेतले रक्तदान शिबीर

बार्शी ;

पांढरी ता.बार्शी येथे स्वर्गीय संदिप घावटे मित्र परिवाराच्या वतीने मित्राच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी महेश घावटे,नितीन घावटे,अच्युत घावटे, प्रदिप घावटे, दादा निकम, अनंत घावटे,गणेश सुतार, माधव घावटे, गजानन दडपे, अभिजीत घावटे, सचिन  घावटे, उमेश घावटे, राजकुमार घावटे, आदी उपस्थित होते.
बार्शीच्या रामभाई शहा रक्तपेढीच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले.या रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान करूण सामाजिक बांधिलकी जपली.

Leave a Reply