Advertisement
Categories: सामाजिक

पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक गणेशाची स्थापना नाही.

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 28 गावांपैकी दोन गावात एक गाव एक गणपती ही  संकल्पना यशस्वी ठरली असून उर्वरित  26 गावात सार्वजनिक गणेशाची स्थापना झाली नसल्याची माहिती पांगरी पोलीस ठाण्याचे सपोनि सुधीर तोरडमल यांनी दिली.

There is no public Ganesha in Pangri police station.
सपोनि  तोरडमल यांनी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीतील 28 गावांमध्ये बैठक घेऊन घरगुती पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन विविध मंडळांना व त्या गावातील भाविकांना केले होते.त्यानुसार पांगरी व मळेगाव येथे एक गाव एक गणपती हा उपक्रम यशस्वी ठरला आहे तर उर्वरित गावांमध्ये सार्वजनिक पद्धतीने श्री ची स्थापना करण्यात आलेली नाही.
पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्या त्या गावातील पोलीस पाटील, सरपंच ,ग्रामपंचायत पदाधिकारी व स्थानिक गावातील गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून हद्दीतील 26 गावात घरगुती गणेशोत्सवास प्रोत्साहन मिळाले.

admin

Recent Posts

जिल्हा पुनर्वसन अधिका-याच्या गलथान कारभारास कंटाळून बार्शी तहसील समोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

https://youtu.be/n1odi1K8RHU बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोलापूर यांनी चुकीच्या पध्दतीने प्लॉट वाटप केल्यामुळे…

12 hours ago

गणित मंडळाच्या जिल्हा अध्यक्ष पदी चोरमले

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी बार्शीतील सूर्यकांत चोरमले यांची निवड करण्यात…

12 hours ago

बार्शीत घर फोडीची मालिका सुरूच पुन्हा घर फोडुण सोन्या चांदीचे दागिणे लंपास

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज बार्शी शहरांमध्ये बंद घरे फोडण्याची मालिका सुरूच असून घरातील सर्वजण लक्ष्मी…

13 hours ago

आगळगाव शिवारात विज वितरणच्या अॅल्युमिनीयम तारांची चोरी

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज आगळगाव ता.बार्शी शिवारात विद्युत वितरण कंपनीचे सिमेंट पोल तोडुन 22 पोल वरील…

2 days ago

चिखर्डे म्हैस चोरी प्रकरणी गावातीलच एकास अटक

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज बार्शी तालुक्यातील चिखर्डे शिवारातील गोठ्यात बांधलेल्या दिड लाख रूपये किंमतीच्या दोन…

2 days ago
disawar satta king