बार्शी:महाराष्ट्र स्पीड न्युज
लायन्स क्लब च्या वतीने शिक्षक रत्न,लायन्स इंजिनिअर पुरस्कार, लायन्स फार्मासिस्ट पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Distribution of Shikshak Ratna, Lions Engineer, Lions Pharmacist Award on behalf of Lions Club
तसेच रीझन चेअरमन याची अधिकृत भेट असा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे अध्यक्ष ॲड विकास जाधव हे होते यावेळी व्यासपीठावर झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी, सचिव संतोष जोशी, खजिनदार अल्ताफ शेख हे उपस्थित होते
यावेळी लायन्स शिक्षकरत्न पुरस्काराने प्रफुल्ल गाढवे,रामचंद्र ईकारे,प्रशांत कोल्हे,नागनाथ जाधव, प्रतापसिंह मोहिते, वैजिनाथ मोरे,प्रणिता जोशी यांना गौरविण्यात आले.तर लायन्स इंजिनिअर पुरस्काराने
गिरीश देशपांडे,शकील शेख यांचा सन्मान झाला. तसेच
लायन्स फार्मासिस्ट पुरस्कार ओंकार शहाणे,सुनिल ललवाणी यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष ॲड विकास जाधव यांनी सांगितले की लायन्स क्लबचे माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना, गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊ केला तसेच ज्या ठिकाणी सेवा पोहोचत नाही अशा ठिकाणी लायन्स क्लबचे काम पोहचले आहे येथून पुढे पर्यावरण पुरक काम उभा राहिल असे सांगितले
यावेळी बापूसाहेब कदम ,अक्षय बंडेवार, प्रशांत पंडित, गिरीश शेटे ,महेंद्र कथले ,संदीप नागणे ,ओंकार शहाणे, सुभाष भोसले ,बालकिसन जाजू, राहूल साखरे, अरुण येळे, लायन्स क्लब बार्शी चेतना चे पदाधिकारी ईश्र्वरी जोशी गायत्री बंडेवार जयश्री कदम यांच्या सह प्रमुख पदाधिकारी सभासद उपस्थित होते
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज बार्शी तालु्यातील अलीपुर येथील श्री नवकार जैन सेवा तिर्थ गोशाळा येथे…
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज बार्शी तालुक्यातीलपिंपळवाडी येथे गावातील लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात…
बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज घरात कोणी नसल्याची संधी साधुन चोरट्यानी शिक्षकाचे घर फोडुण सोन्या चांदिचे दागिणे…
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज मानवाधिकार परिषदेच्या वतीने "कोरोणा योद्ध्यांचा सन्मान"कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सोमानी हॉस्पिटल…
टेंभुर्णी;महाराष्ट्र स्पीड न्युज हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, संचालित टेंभुर्णी येथील कन्या प्रशालेचा विद्यार्थी विशाल…
जलसंजीवनी प्रकल्पाचा उपक्रम : महिला उत्पादक कंपनीच्या कार्यालय व शेतमाल प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन सोलापूर; महाराष्ट्र…