Advertisement
Categories: सामाजिक

पिंपळवाडी येथे व्यसनमुक्ती दिंडी

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

बार्शी तालुक्यातील
पिंपळवाडी येथे गावातील लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये विद्यार्थी महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.सहभागी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय,राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, म, जोतिराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रसंत गाडगे महाराज, झाशीची राणी, भारतमाता आदी महापुरुषांचे वेष परिधान केले होते .

Dindi at Pimpalwadi


  या प्रसंगी लायन्स क्लब बार्शीचे अध्येक्ष गणेश भंडारी साचिव मंगेश बागुल, राहुल दोशी, सचिन माढेकर, सरपंच जयश्री रमेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
   कार्यक्रमासाठी करण चौधरी,रमेश चौधरी, बापूराव ओव्हाळ, दिगंबर चौधरी ,गोवर्धन माने, आजमुद्दीन मुलाणी ज्ञानदेव चौधरी, श्रीमंत गुरुजी, बप्पा चौधरी,  बबन चौधरी सुशील चौधरी,अयान मुलाणी, रामा चौधरी, रंजना चौधरी,वंदना चौधरी, ,रुक्साना मुलांणी, संगीता चौधरी प्रेरणा चौधरी, वंजिता चौधरी, पवन चौधरी,  शिवाजी चौधरी ,मधुकर माने, मारुती चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

admin

Recent Posts

बार्शी तालुक्यातील अलिपुर येथे बैल पोळा उत्साहात साजरा

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज बार्शी तालु्यातील अलीपुर येथील श्री नवकार जैन सेवा तिर्थ गोशाळा येथे…

1 hour ago

बार्शीत भर दिवसा घर फोडुण दागिणे लंपास

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज घरात कोणी नसल्याची संधी साधुन चोरट्यानी शिक्षकाचे घर फोडुण सोन्या चांदिचे दागिणे…

12 hours ago

बार्शीत न्यायिक मानवाधिकार परिषदेकडुण कोरोना योद्ध्यांचा सन्मान

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज मानवाधिकार परिषदेच्या वतीने  "कोरोणा योद्ध्यांचा सन्मान"कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सोमानी हॉस्पिटल…

12 hours ago

टेंभुर्णीचा विशाल सुरवसे कुस्तीत राज्यात प्रथम

टेंभुर्णी;महाराष्ट्र स्पीड न्युज हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, संचालित टेंभुर्णी येथील कन्या प्रशालेचा विद्यार्थी विशाल…

12 hours ago

लायन्स क्लब च्या वतीने शिक्षक रत्न,लायन्स इंजिनिअर, लायन्स फार्मासिस्ट पुरस्काराचे वितरण

बार्शी:महाराष्ट्र स्पीड न्युज लायन्स क्लब च्या वतीने शिक्षक रत्न,लायन्स इंजिनिअर पुरस्कार, लायन्स फार्मासिस्ट पुरस्कार प्रदान…

1 day ago

जलदिंडी आणि वृक्षारोपनाने जलसाक्षरता आठवड्याचा शुभारंभ

जलसंजीवनी प्रकल्पाचा उपक्रम : महिला उत्पादक कंपनीच्या कार्यालय व शेतमाल प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन सोलापूर; महाराष्ट्र…

2 days ago