बार्शीत सुविधा हाॅस्पीटल मध्ये म्युकर मायसोसिसची यशस्वी शस्त्रक्रिया
बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
म्युकर मायसोसिस या आजारावर शस्त्रक्रिया करण्यात बार्शीतील डॉक्टरांना यश आले आहे ही शस्त्रक्रिया सुविधा हॉस्पिटल चे डॉ अजित आवाड आणि डॉ तरंग शहा यांनी केली आहे.
Successful surgery for mucosal myositis at Barshit Facility Hospital
अधिक माहिती अशी की अंजनगाव ता बार्शी येथील महावीर संभाजी गवळी वय ४२ हा रुग्ण कोविड उपचारासाठी बार्शीतील सुविधा हॉस्पिटलमध्ये दहा दिवसांपासून
ऍडमिट होता उपचार सुरू असताना सदर रुग्ण गाल दुखत असल्याचे सांगत होता म्हणून डॉ अजित आवाड यांनी तपासणी केली असता सदर रुग्णामध्ये म्युकर मायसोसिस आजाराची लक्षणे दिसून आली म्हणून त्यांनी रूग्ण आणि नातेवाईकांना पुढील उपचारासाठी बार्शीच्या डॉ तरंग शहा यांचेकडे दाखल होण्यास सांगितले डॉ शहा यांनी आवश्यक सर्व तपासणी करून म्युकर मायसोसिस ची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे सध्या त्या रुग्णावर सुविधा हॉस्पिटलमध्ये डॉ आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचार सुरू असून सध्या रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे
डॉ आवाड यांनी मागील एक वर्ष मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोविड विभागाचे प्रमुख म्हणून काम केले आहे तर सध्या बार्शीतील सुविधा हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत.
Maharashtra Speed News#Barshi# SPEED news#barshi update#barshi news#barshi live update#barshi corona#solapur news#sopalur#solapur corona update#solapur update#Live news#Live update#latest update mucosal myositis