Advertisement
Categories: आरोग्य

बार्शीत न्यायिक मानवाधिकार परिषदेकडुण कोरोना योद्ध्यांचा सन्मान

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
मानवाधिकार परिषदेच्या वतीने  “कोरोणा योद्ध्यांचा सन्मान”कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सोमानी हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्स , सफाई कामगार यांना “कोविड योद्धा” म्हणून सन्मानित करण्यात आले.तसेच डाॅ. श्री व सौ.सोमाणी  दाम्पत्यांना पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

Advertisement

Corona Warriors honored by the Judicial Human Rights Council at Barshi


   न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्षा सौ. कमल  मुसळे ,डाॅक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष सागर  घेवारे, उत्तर सोलापूर जिल्हाध्यक्ष महेश पकाले ,शहराध्यक्ष राजकुमार शेटे,तालुकाध्यक्ष अविनाश भोसले,जिल्हा  उपाध्यक्षा रोहिणी साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पीस ऑफ इंडिया नारीशक्ती या संस्थेतील  राजश्री गवळी ,अरुणा हिंगमिरे संगीता पवार हे सर्व या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

admin

Recent Posts

बार्शी तालुक्यातील अलिपुर येथे बैल पोळा उत्साहात साजरा

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज बार्शी तालु्यातील अलीपुर येथील श्री नवकार जैन सेवा तिर्थ गोशाळा येथे…

1 hour ago

पिंपळवाडी येथे व्यसनमुक्ती दिंडी

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज बार्शी तालुक्यातीलपिंपळवाडी येथे गावातील लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात…

1 hour ago

बार्शीत भर दिवसा घर फोडुण दागिणे लंपास

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज घरात कोणी नसल्याची संधी साधुन चोरट्यानी शिक्षकाचे घर फोडुण सोन्या चांदिचे दागिणे…

12 hours ago

टेंभुर्णीचा विशाल सुरवसे कुस्तीत राज्यात प्रथम

टेंभुर्णी;महाराष्ट्र स्पीड न्युज हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, संचालित टेंभुर्णी येथील कन्या प्रशालेचा विद्यार्थी विशाल…

12 hours ago

लायन्स क्लब च्या वतीने शिक्षक रत्न,लायन्स इंजिनिअर, लायन्स फार्मासिस्ट पुरस्काराचे वितरण

बार्शी:महाराष्ट्र स्पीड न्युज लायन्स क्लब च्या वतीने शिक्षक रत्न,लायन्स इंजिनिअर पुरस्कार, लायन्स फार्मासिस्ट पुरस्कार प्रदान…

1 day ago

जलदिंडी आणि वृक्षारोपनाने जलसाक्षरता आठवड्याचा शुभारंभ

जलसंजीवनी प्रकल्पाचा उपक्रम : महिला उत्पादक कंपनीच्या कार्यालय व शेतमाल प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन सोलापूर; महाराष्ट्र…

2 days ago