June 3, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील गौडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने अंगणवाडीतील मुलांना पोष्टीक आहार वाटप

बार्शी: महाराष्ट्र स्पीड न्युज
  बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील अंगणवाडी क्रमांक १, २ आणि ३ मधील कमी वजनाच्या बालकांना ग्रामपंचायतीच्या वतीने शेंगदाण्याचे लाडू व अंडी वाटप करण्यात आले.

Advertisement

Distribution of nutritious food to Anganwadi children on behalf of Gaudgaon Gram Panchayat in Barshi taluka


      यावेळी बालाजी पैकेकर, नागेश काजळे, बालाजी भड तसेच अंगणवाडी कर्मचारी संगीता सातपुते, विजया यादव, सुनिता सोनवणे, सविता भड, जुलेखा पठाण, शामल आवड, सिमा सालगुडे,सामाजिक कार्यकर्ते राहुल भड आदी उपस्थित होते.


Maharashtra Speed News#Maharashtra# SPEED news#Maharashtra  update#Maharashtra news#Maharashtra live update#Maharashtra corona#solapur  news#soplapur#solapur corona update#solapur update#Live news#Live update#latest  update#Mumbai#pune#Osmanabad       #gaudgao Grampanchayat,
   

Leave a Reply