Advertisement

शिक्षण उपसंचालक  औदुंबर उकीरडे  यांची झाडबुके महाविद्यालयास सदीच्छा भेट

बार्शी;
येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके  महाविद्यालयास पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकीरडे , बार्शी न.पा. शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे  यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज गादेकर यांनी  औदुंबर उकीरडे यांचा सत्कार केला तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य. A.D सुर्वे यांनी बनसोडे  यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक सुनिल खराडे यांनी

Advertisement

केले

.

Deputy Director of Education Audumbar Ukirade’s goodwill visit to Jadbuke College


या प्रसंगी बोलताना  उकीरडे यांनी आपण  महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहोत याचा आवर्जुन अभिमानाने उल्लेख केला आणि महाविद्यालयीन  जीवनातील स्मृतींना उजाळा दिला आणि महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी बार्शी टेक्निकल हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. टकले उपस्थित होते.
महाविद्यालयातील कला आणि विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.  सुत्रसंचलन प्रा. साजीद शेख यांनी केले तर उपप्राचार्य A.D. सुर्वे यांनी आभार मानले.

admin

Recent Posts

नागझरी नदीतून अवैध वाळू माफियावर वैराग पोलिसांची कारवाई 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर; वैराग पोलिसांनी नागझरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या चार जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून…

2 hours ago

वृत्तपत्र विक्रेत्याची हेल्थ चेक अप मोफत करूण देणार; डाॅ.संजय अंधारे

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज आमच्या कामाचे कौतुक करूण पाठीवर कौतुकाची थाप देऊन केलेला हा सन्मान आमच्यासाठी…

1 day ago

श्री शिवाजी महाविद्यालयात कनिष्ठ कला विभागात वाचन प्रेरणा दिन साजरा

बार्शी;श्री शिवाजी महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहत साजरा करण्यात आला.या…

1 day ago

झाडबुके महाविद्यालयात ई -पिक पाणी मार्गदर्शन शिबीर संपन्न

बार्शी;श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय बार्शी, वनस्पतीशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने…

1 day ago

पांगरीतील लोक अदालतीमध्ये १०२ प्रकरणात तडजोड ; तब्बल साडे सात लाखाची वसुली

बार्शी;महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी "PAN India…

1 day ago

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

बार्शी-बार्शीतील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन आणि विजयादशमी उत्सव या कार्यक्रमाचे ऑनलाईन स्वरूपात आयोजन करण्यात…

1 day ago