May 18, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीतील रक्तदान शिबिरात 131 बाटल्यांचे संकलन,पोलीस जाणीव सेवा संघ  व ओन्ली समाज सेवा ग्रुपचा उपक्रम

बार्शी ;
बार्शीतील पोलीस जाणीव सेवा संघ  व ओन्ली समाज सेवा ग्रुप  च्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सपोनी शिवाजी जायपत्रे  यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करूण शुभारंभ करण्यात आला.सपोनी जायपत्रे यांनी उपक्रमाचे कौतुक करत लाँकडाऊन च्या काळात बार्शी तालुक्यातील व बार्शी शहरातील र्सव चेक पोस्ट वरील पोलीस बाधंवासाठी सकाळी नाष्टा व पाणी रोज 22 दिवस रोज पोच केले त्या बद्दल सर्व पदाधिकारी व सदस्याचे  कौतुक केले.
   बार्शी विभाग प्रमुख उमेश आणेराव, तालुका अध्यक्ष राहुल वाणी,उद्योजक समाधान विधाते,शहर अध्यक्ष अभिजित माळी, महिला अध्यक्षा सुप्रिया काशीद यांनी परिश्रम घेतले.
या रक्तदान शिबिरात 131 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Advertisement

Collection of 131 bottles at Barshi Blood Donation Camp, an initiative of Police Awareness Service Team and Only Social Service Group

     समाधान विधाते , सम्मेद तरटे ,  महीला उपाध्यक्ष सारिका जाधवर, रेखा सुरवसे, सिमा ताबांरे रागिणी कदम,कोमल वाणी, माधुरी वाणी  ,मानकोजी ताकभाते, बाळासाहेब लोखंडे,संतोष शेळगावकर , भैया तावसकर,सोनु खंडागळे,विजयकुमार दिवाणजी सर, चैतन्य दिवाणजी, सागर घंटे,अतुल वाणी, अमर वाणी, सुनील नवले, गणेश राऊळ ,राहुल नागटिळक,मानकोजी ताकभाते, बाळासाहेब लोखंडे,संतोष शेळगावकर , भैया तावसकर,सोनु खंडागळे,विजयकुमार दिवाणजी सर, चैतन्य दिवाणजी, सागर घंटे,अतुल वाणी, अमर वाणी, सुनील नवले, गणेश राऊळ ,राहुल नागटिळक ,बालू घावटे संतोष घावटे व अमित व प्रविन काळे गोरे देशमुख  इत्यादी उपस्थित होते .

Leave a Reply