September 27, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील घारी येथे मोठ्या प्रमाणात लसीकरण

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

बार्शी तालुक्यातील घारी येथे ग्रामपंचायत,आरोग्य विभाग व ग्रामस्थ यांनी संयुक्त पणे गावात लसीकरण पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करत तब्बल 1130 लोकांचे लसीकरण करूण घेतले.

Vaccination at Ghari in Barshi taluka
    घारी ग्रामपंचायत कार्यालयात ही लसीकरण मोहीम आयोजित करण्यात  आली होती.येथील ग्रामस्थांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.लसीकरणासाठी  राजाभाऊ गिड्डे . ऋषीकेश जगदाळे उपसरपंच शशीकांत बसवंत, ग्रा पं सदस्य दिलदार तांबोळी, समर्थ जगदाळे, सयाजी जगदाळे ,गणेश घावटे, लक्ष्मण फिस्के मिलींद बनसोडे  व आरोग्य सहाय्यक  संजय उपरे,संजय जायभाये ,आरोग्य सेविका कदम आर एस . मिसाळ ए जी  .आतार एन डी . कुलकर्णी व्ही एस . काशीद एस एम .तांबोळी एच एस . डांगे एस आर आदी आरोग्य कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
उपस्थित होते.

Leave a Reply