बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
चिखर्डे ता.बार्शी केंद्राची सप्टेंबरची आँनलाईन शिक्षण परिषद टीम्स अँपद्वारे उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी चिखर्डे केंद्राचे केंद्रप्रमुख धनाजी खंडागळे होते या मिटींगमध्ये चिखर्डे केंद्रातील सर्व शिक्षक आँनलाईन उपस्थित होते सभेच्या प्रास्ताविकामध्ये केंद्रप्रमुख खंडागळे उपस्थितीचा आढावा घेऊन सर्वांचे स्वागत केले कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे सहशिक्षक दिपक झेंडे यांनी इयत्ता ५ वी भाषा विषयाचे अध्ययन निष्पतीचे स्त्रोत, कोणती अध्ययन निष्पती प्राप्त केली पाहिजे व NAS अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले .
Chikharde Kendra’s Online Education Council is completed with enthusiasm by Teams Amp ..!
नारी शाळेच्या रशिदा आतार यांनी गणित विषयाची अध्ययन निष्पती व NAS अनुषंगाने येणारे प्रश्न यावर सविस्तर मार्गदर्शन उदाहरणे देऊन स्पष्ट केले.प्राथमिक आश्रमशाळा खामगांवचे माळी यांनी परिसर अभ्यास या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.यानंतर केंद्रप्रमुख खंडागळे यांनी केंद्रातील आँनलाईन व आँफलाईन चालू असलेल्या शिक्षणाबद्दल आढावा घेतला तसेच शाळासिद्धी,स्वच्छ शाळा सुंदर शाळा तंबाखुमुक्त शाळा,फीट इंडिया शगुन पोर्टल, दीक्षा अँप Read to me app हे सर्व विषय 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती व शाळा व्यवस्थापन विकास समिती मध्ये घेण्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते शेवटी नारी शाळेचे सहशिक्षक मोहन पवार यांनी सर्वांचे आभार मानून मिटींगची सांगता झाली.
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज अतिवृष्टीमुळे ओढ्याचे पाणी शेतात घुसुन उडदाचे पिक पाण्याच्या प्रवाहात वाहुण जाऊन…
बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज सौंदरे केंद्राची शिक्षणपरिषद बार्शीतील ढगे मळा येथील जिल्हा सोसायटी कार्यालयात कोरोनाचे सर्व…
बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज आज दि.27 सप्टेंबर रोजी दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चा द्वारा…
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज बार्शी तालुक्यातील घारी येथे ग्रामपंचायत,आरोग्य विभाग व ग्रामस्थ यांनी संयुक्त पणे…
सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे शनिवार दि.25 सप्टेंबर 2021 रोजी…
बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज मॉर्निंग सोशल फाऊंडेशन व जामगाव (आ) ता.बार्शी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने जामगाव येथील…