December 3, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कुसळंब येथे विवाहितेची दोन चिमुकल्यासह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या,आई अद्याप बेपत्ता


बार्शी;- महाराष्ट्र स्पीड न्युज
विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यासह शेतातील विहीरीत  उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे आज दि.30 शुक्रवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडला.

Advertisement

Married woman commits suicide by jumping into well with two small children in Kusalamba, mother still missing
   
अनिष बाबासाहेब काशिद वय दिड वर्ष व अक्षरा बाबासाहेब काशिद वय 4 महिने अशी विहीरीतील पाण्यात बुडुन मयत झालेल्या चिमुकल्याची नावे असुन दोघांचे मृतदेह विहीरीबाहेर काढण्यात यश आले असुन आई अद्याप बेपत्ता आहे.तालुका पोलीस ठाण्याचे सपोनी शिवाजी जायपत्रे,राजेंद्र मंगरूळे,भांगे आदी घटनांस्थळी पोचले आहेत.

Leave a Reply