४४ हजार रूपयांचा गुटखा वैरागात जप्त…

सोलापूर;
वैराग येथील उस्मानाबाद बँकेसमोर पोलिसांनी पकडलेल्या एका संशयिताकडुण तपासणीत प्रतिबंधित गुटखा,सुगंधित पानमसाला, तंबाखूचे बॉक्स आढळून आले. या प्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी नसरीन तन्वीर मुजावर यांनी यांनी फिर्याद दिली आहे. महारुद्र दहिटणकर असे याप्रकरणात
वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
सहा पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांना उस्मानाबाद बँकेसमोर रस्त्याच्या बाजूला दहिटणकरच्या हालचाली संशयास्पद जाणवल्या.त्यानंतर त्याची झडती घेतली असता ४४ हजारांचा गुटखा, सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला.जप्त केलेला माल ताब्यात घेत अन्न व औषध प्रशासनाला त्याची माहिती दिली असुन वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत.
👇👇👇👇👇👇👇👇
लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी Maharashtra SPEED News फेसबुक पेज,वेबसाईट,युट्युब चॅनलला like आणि follow करा.
बातमी साठी संपर्क साधा.
*सामाजिक | सांस्कृतिक | शैक्षणिक | राजकीय | क्रिडा| साहित्य | मनोरंजन | देश-विदेश*
#Maharashtra SPEED News*
*————————————————*
*Website- Maharashtraspeednews.com
*————————————————*
*Facebook- facebook.com/MaharashtraSPEEDNews*
*————————————————*
*YouTube- youtube.com/
https://www.youtube.com/channel/UCLM6JUMNrr-S3P1jQBo3evg