March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सोलापूर रेल्वे स्थानकावर संत श्री सेवालाल महाराज यांची  जयंती उत्साहात साजरी

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

सोलापूर रेल्वे स्थानकावर  रेल्वे कर्मचारी यांच्यावतीने  संत श्री सेवालाल महाराज यांची २८२ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन‌ करण्यात आले.त्यानंतर भोग लावण्यात आले.संत सेवालाल महाराज यांचे आरदास करून पूजा पार पाडण्यात आले.. यावेळी उद्घाटक म्हणून DCTI पंडीतz गायकवाड,झाकीर अत्तार, रेल्वे RPF निरक्षक राकेश कुमार, मोहनदास मास्टर,SK सिंग स्टेशन मॅनेजर यांच्या हस्ते करण्यात आले.हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी रेल्वे कर्मचारी श्री सेवाराम नाईक, विजयसिंह राठोड, अहिल्याबाई राठोड, श्रीकांत राठोड, संतोष राठोड,नवनाथ पवार, रविंद्र राठोड, मोहन चव्हाण,खुशाबा चव्हाण, सुरेश राठोड, रमेश चव्हाण, परशुराम राठोड,मोहन भानावत, संदीप राठोड,भिमराव राठोड, अशोक पवार,बाबू राठोड, गंगाराम चव्हाण,सुरेश राठोड, गोपाळ जाधव, समस्त विभागीय रेल्वे कर्मचारी यांनी मेहनत घेतले.

Leave a Reply