March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या..वाचा

सोलापूर;

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील नऊ पोलिस निरीक्षक व एक सहाय्यक पोलिस निरीक्षक अशा एकूण दहा अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या नुकत्याच पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केल्या आहेत.

बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे (कंसात कोठून कुठे बदली झाली)

  • पोलिस निरीक्षक विजय श्‍यामराव जाधव (अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे येथून पोलिस मुख्यालय सुरक्षा शाखा)
  • पोलिस निरीक्षक कलाप्पा सातू पुजारी (अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे येथून पोलिस मुख्यालय नियंत्रण कक्ष)
  • पोलिस निरीक्षक श्रीकांत अर्जुन पाडळे (करमाळा पोलिस ठाणे येथून कुर्डुवाडी पोलिस ठाणे)
  • पोलिस निरीक्षक सुहास लक्ष्मण जगताप (सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथून अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे)
  • पोलिस निरीक्षक रवींद्र गणपतराव डोंगरे (कुर्डुवाडी पोलिस ठाणे येथून मंदिर सुरक्षा, पंढरपूर)
  • पोलिस निरीक्षक राजेंद्र गणेश गवळी (पोलिस मुख्यालय नियंत्रण कक्ष येथून सोलापूर तालुका पोलिस ठाणे)
  • पोलिस निरीक्षक गोपाल बासू पवार (पोलिस मुख्यालय नियंत्रण कक्ष येथून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे)
  • पोलिस निरीक्षक धनंजय अनंतराव जाधव (पोलिस मुख्यालय नियंत्रण कक्ष येथून जिल्हा वाहतूक शाखा)
  • पोलिस निरीक्षक सूर्यकांत देवराव कोकणे (जिल्हा वाहतूक शाखा येथून करमाळा पोलिस ठाणे)
  • सहाय्यक पोलिस निरीक्षक असलेले श्‍याम विनायक बुवा (स्थानिक गुन्हे शाखा येथून माढा पोलिस ठाणे) अशी बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत.

Leave a Reply