February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सोलापूरच्या  पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना कोरोनाची लागण;ट्वीट करून दिली माहिती.

सोलापूर: महाराष्ट्र स्पीड न्युज
  सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना काही दिवसांपूर्वी लस घेऊन देखील कोरोनाची बाधा झाली आहे,अशी माहिती त्यांनी ट्वीटरद्वारे ट्वीट करून दिली.मी सध्या उपचार घेत असून मी बरे होईपर्यंत माझा पदभार अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडे असेल असेही सांगितले.गेल्या तीन-चार दिवसांत संपर्कात आले आहेत, त्यांनीही कोविडच्या लक्षणांवर नजर ठेवून योग्य खबरदारी घेण्याचे सातपुते यांनी सांगितले.

Leave a Reply