October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी भिमराव कांबळे यांचे निधन

बार्शी ;-
पांगरी ता.बार्शी येथील सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी तथा दिलिप सोपल पत संस्थेचे संचालक भिमराव आप्पाराव  कांबळे यांचे अल्प आजाराने दुखःद निधन झाले आहे. त्यांच्या वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे.निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply