सुर्डीत आरोग्य तपासणी शिबीर

बार्शी;
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुर्डी
व ग्रामपंचायत सुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मधुमेह व
रक्तदाब व गरोदर महिला मोफत तपासणी
शिबिर घेण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे
म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा.मधुकर डोईफोडे , कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक काशिनाथ शेळके, अॅड.दिलीपराव सोपल
विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विनायक
डोईफोडे,प्रगतशील शेतकरी तानाजी
डोईफोडे.डॉ.प्रकाशकुमार कदम, मालवंडी
अरोग्य सेवक शेळके, कणसे, ढाकणे, ग्रामविकास अधिकारी
पि.जी.कागदे,तलाठी महेश जाधव आदी
उपस्थित होते या शिबिरात गावातील असंख्य महिलांची तपासणी करण्यात आले.