October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सुनील फल्ले यांना “महाराष्ट्र शांतीदूत सेवा रत्न पुरस्कार” समारंभपूर्वक प्रदान..

बार्शी :महाराष्ट्र स्पीड न्युज
:महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक डॉ.विठ्ठलराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील शांतीदूत परीवार तर्फे सुनील फल्ले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सामाजिक क्षेत्रातील अत्यंत मानाचा असलेला “महाराष्ट्र शांतीदूत सेवा रत्न‌‌‌ पुरस्कार” दि.३१/०१/२०२१ रोजी पुणे येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आॅडिटोरियम,येथे आयोजित कार्यक्रमात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.याप्रसंगी माजी पोलीस महासंचालक डॉ विठ्ठलराव जाधव,विद्याताई जाधव,अभिनेत्री माधवी मोरे,अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके उपस्थित होते,हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वीरशैव लिंगायत तेली समाज,बार्शी अकाऊंटंट रायटर्स असोसिएशन,ग्रंथपाल विनोद गायकवाड तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Leave a Reply