सारोळे येथे रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी तालुक्यातील सारोळे येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त एकता परिवार सारोळे यांचे वतीने भव्य रक्तदान शिबिर पार पडले. सरपंच बाळराजे गाटे यांच्या संकल्पनेतून घेतलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 84 जणांनी रक्तदान केले व सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला.कोरोनाच्या काळामध्ये रक्ताचा तुटवडा भासत असताना एकता परिवाराने केलेल्या रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याने विशेष कौतुक होत आहे.
या रक्तदान शिबिराच उदघाटन माजी सभापती लक्ष्मण संकपाळ माजी पंचायत समिती सदस्य विलास दादा गाटे सरपंच बाळराजे गाटे एकता परिवाराचे अध्यक्ष किरण गाटे पोलिस पाटील अण्णा साबळे
यांचे उपस्थित झाले. या रक्तदान शिबिरात तंटामुक्ती अध्यक्ष अरुण पाटील मारुती दादासाहेब गाटे प्रकाश गाटे मोहन गाटे कमलाकर पाटील कल्याण पाटील
मनसे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब गाटे अशोक गाटे पंढरी भोसले
संजय गाटे अभिजीत शितोळे नितीन गायकवाड मामा लोंढे परमेश्वर गाटे भोसले दादा भोसले प्रदीप भोसले गणराज मुंबरे अशोक बरगे कोंडीराम गाटे भैरू गाटे सोमनाथ पाटील वीपीन पाटील श्रीकांत गाटे भारत जाधव. काका निचळ धनंजय गाटे अक्षय मोरे श्रीपाद कुलकर्णी तीर्थंकर काटकर अण्णा कांबळे व मोठ्या संख्येने एकता परिवार सदस्य व ग्रामस्थांनी भाग घेतला . सरपंच बाळराजे गाटे यांनी सर्वांचे आभार मानले