शेंद्री ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शिवाजी शिंदे तर उपसरपंचपदी डॉ.मेघा इतापे

बार्शी ;
शेंद्री ता.बार्शी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शिवाजी बब्रुवान शिंदे आणि उपसरपंच पदी डॉ.सौ मेघा शरद इतापे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यासी म्हणून कल्याण श्रावस्ती व तलाठी ढोणे ,ग्रामसेवक विजय गावडे यांनी काम पाहिले.
शेंद्री ग्रामपंचायतीचे नुतून सदस्य डॉ. शरद इतापे, सौ. सिमा तुकाराम कांबळे, सौ.मोहिनी दत्तात्रय तुपे, सौ.दिलशाद हिदायत आवटे, सुनील चव्हाण, सौ.सुनंदा रामलिंग गोंदील,महादेव चव्हाण उपस्थित होते.
युवा ग्रामीण विकास आघाडीचे पॅनल प्रमुख भैरवनाथ जगदाळे, दत्तात्रय मदने, शरद शिंदे, हनुमंत मोरे, दादासाहेब भोसले , अजिज सय्यद , सिद्धेश्वर इतापे, महादेव बारबोले, प्रमोद माळी, नितीन गोंदील, बंडू गादेकर, महावीर देवडकर, मुकुंद रंदवे , अन्वर तांबोळी, शहाजी बारबोले, रमेश कुऱ्हाडे, अल्ताफ पटेल, रामहरी चव्हाण, भैरू सपाटे,बालाजी राऊत, पप्पू इतापे, दादा पटेल, शिवाजी चव्हाण, कुदरत आवटे, नागेश मोहिते, तुकाराम कांबळे, शंकर गोंदील, सचिन खराडे, वसंत कांबळे, इत्यादी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते..