October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

विवेक बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोरोणा योद्ध्यांचा सन्मान



बार्शी ;
रातंजन ता.बार्शी येथे विवेक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कोविड योध्यांचा सन्मान करण्यात आला.  रातंजन येथील अंगणवाडी क्रमांक 3 येथील सेविका सौ. उमा विक्रम गुरव व मदतनीस सौ. मालन वेंकट  पवार कर्मचारी शुभांगी बापू पवार यांचा कॉविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
  हा सन्मान विवेक सेवाभावी संस्था भोइंजे चे अध्यक्ष दत्तात्रय  गुरव यांच्या हस्ते  करण्यात आला. या प्रसंगी  यशराज गुरव, विक्रम गुरव, प्रणव कुंभार, सत्यपाल देशमुख,ओमराज माळी,  वैष्णवी फडणीस, रवी फडणीस,  सुरज फडणीस, सचिन गुरव, सचिन बिराजदार, संतोष बिराजदार, संजय गुरव, राहुल गुरव, (काक्रंबा)  आकाश गुरव, विशाल गुरव आदी उपस्थित होते. 

Leave a Reply