June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

विक्रांत दादा पाटील फाउंडेशन च्या वतीने कोरणा योद्धांचा सन्मान

बार्शी;

विक्रांत दादा पाटील फाउंडेशन च्या वतीने जीवाची पर्वा न करणाऱ्या  कोरणा योद्धाचा सन्मान करण्याता आला.
भगवंताची प्रतिमा ,सन्मान पत्र,दिनदर्शिका व गुलाब पुष्प होते.कोव्हीड सेंटर – शासकीय तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक ढगे व सहकारी,जगदाळे मामा हॉस्पिटल-  डॉ.आर.व्ही.जगताप,सोमाणी हॉस्पिटल – डॉ.सोमाणी,
चौधरी हॉस्पिटल – डॉ. मिलिंद चौधरी,कॅन्सर हॉस्पिटल,
बार्शी तालुका पोलीस ठाणे,बार्शी शहर पोलीस स्टेशन –      
बार्शी ग्रामीण रुग्णालय -डॉ.शितल बोपलकर, राजमाता इंदूताई
आंधळकर अन्न छत्रालय – भाऊसाहेब आंधळकर व सहकारी,कमलेशमेहता(प्रसन्नदाता ट्रस्ट),मात्रभूमी प्रतिष्ठान अन्नदाता, पत्रकार,बार्शी नगराध्यक्ष असिफ  तांबोळी,
बार्शी नायब तहसीलदार  संजीवन मुंढे, उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार  ओमप्रकाश राजेनिबाळकर  यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
     सदर मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी विक्रांतदादा पाटील फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील, प्रा.उल्हास झालटे ,भगवान जाधव,शंकर देवकर ,महेदीमिया लांडगे,अमोल नलवडे , संभाजी सोनवणे,अतिशसिंह बिसेन,अस्लम पठाण ,  संदीप शिंदे व समाधान चव्हाण आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply