June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

वायुपुत्र जगदाळे यांनी समाजाला आदर्श घालुन दिला; आ.राऊत

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

वायुपुत्र नारायणराव जगदाळे यांनी अणेक संस्थाना मदत करण्याबरोबरच वृक्षप्रेमी,आदर्श पती आदी कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पाडुण समाजाला एक वेगळा आदर्श घालुन दिला असे प्रतिपादन आ.राजेंद्र राऊत यांनी केले.ते बार्शीतील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती ग्रंथालयात   आयोजित  वायुपुत्र नारायणराव जगदाळे स्मृती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव,  नगराध्यक्ष असिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष  कृष्णराज बारबोले, नगरपालिका मुख्यधिकारी अमिता दगडे-पाटील ,संस्था उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव व्ही एस पाटील, सहसचिव पि टी पाटील, खजिनदार दिलीप रेवडकर,धनंजय जगदाळे, सुरेश पाटील ,बापू शितोळे,चंद्रकांत मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी राजमाता इंदूताई आंधळकर अन्न छत्रालय,
मातृभूमी प्रतिष्ठान, शिवाजी शिंदे,विजय गायकवाड, सैन्यातील मुकुंद झालटे,प्राचार्य प्रकाश थोरात,कृषी- संजय पाटील, सचिन पिंगोरे, सचिन मोरे,शरद पवार,वैद्यकीय-   डाॅ. शितल बोपलकर,डाॅ.रामचंद्र जगताप,महादेव ढगे,अशोक ढगे,डाॅ. प्रसाद कदम,डाॅ.अतुल भागवत,डाॅ.प्रसन्न कासेगावकर,डाॅ.राहुल बनसोडे, डाॅ.धिरज जाधव,मिलिंद लामकाने,सुरज सावंत,डाॅ.संजिवन देशमुख,अमोल जाधव,पोनी.संतोष गिरीगोसावी, सपोनी शिवाजी जायपत्रे,सुधीर तोरडमल, विकास माने,
श्रीमंत खराडे,शितल मोरे,कांतिलाल लाड,अमोल वाडकर यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.

मारुती लवले, सुयश शिंदे, अतुल जगदाळे ,प्रतीक जगदाळे, गणेश चित्राव ,विजय आवटे,बाळासाहेब लोमटे, उत्कर्ष जगदाळे,रवी जगदाळे,धनंजय मूकटे, अनिकेत जगदाळे,शुभम जगदाळे संदीप जगदाळे सुंदर लोमटे आदींनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन मंगेश दहीहांडे यांनी,प्रास्ताविक अविनाश जगदाळे तर आभार प्रदर्शन धनंजय जगदाळे यांनी केले.

Leave a Reply