June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

लोकराजा मागासवर्गीय सामाजिक संस्थेकडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

बार्शी;-महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी येथील लोकराजा मागासवर्गीय सामाजिक संस्थेकडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बार्शी न्यायालयासमोरील पुतळा पार्क येथे संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महावीतरण बार्शी ग्रामीण चे अभियंता सदानंद रणझुंजारे ,अल्पसंख्याक कांग्रेस जिल्हा अध्यक्ष वसीम पठाण ,किशोर गोंडगिरे, सूरज ढमढेरे, संतोष गुंड, याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष धिरज भोसले, नगरसेवक बाप्पा कसबे ,रिपाईचे सनी गायकवाड, गोरख यादव,किरण मक्के, तोसिफ बागवान, रवी तुंगतकर,दीपक धावारे,  धनंजय जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply