राष्ट्रवादीचे शिवाजीराव पाडुळे यांच्या वतीने पिंपळे गुरव येथे गरजुंना दिवाळी साहित्य भेट

पुणे;-महाराष्ट्र स्पीड न्युज
राष्ट्रवादी क्राॅग्रेस सांगवी-पिंपळेगुरव ब्लॅाकचे अध्यक्ष शिवाजी पाडुळे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक-३१ मधील कचरावेचक आणि घरकाम करणाऱ्या भगीनींना दिवाळीनीमित्त नवीन कपडे,साडी आणि आरोग्यासाठी वेपोरायझरमशीन अशी अनोखी भाऊबीज दिवाळीभेट देण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे,युवक प्रभारी प्रणव ढमाले, सामाजिक न्याय कार्याध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार ,सोशलमीडीया चिंचवड प्रमुख विकास लोले ,ऊद्योजक सुनील गावडे ,शशीकांत ढमाले ,प्रताप राणे ,सुरेश ढमाले, प्रमोद करपे ,ओंकार गोडांबे ,वार्डअध्यक्ष मुजाहीद बागवान, गौरव पाडुळे ,संकेत गुळवे आदी उपस्थित होते
Advertisement