June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

महिलादिनानिमित्त ज्योत्स्ना काळे लिखित ‘ती’ कविता

🎊🎉🎊🎉 ती 🎉🎊🎉🎊
ती आई , ती  ताई
अनाथांची ती सिंधुमाई
ती सासू ,ती  सून
स्त्री अस्तीत्वाची तीच आहे खुण❤️
ती आत्या , ती मावशी
कधी कुणाला ठेवत नाही उपाशी 🍫
दीन दुबळ्याची ती माता
लेकरा जपते तळहाता🥳
ती ऊन , ती सावली
अनाथांची विठू माऊली 😊
ती दुर्गा ती काली माता
सर्वांना सावरते ती धरणी माता🚩
दृष्टांचा संहार करते ती रणचंडिका
भक्तांवर कृपा करते ती दुर्गामाता🌹
ती जी जाऊ , ती सावित्री
स्त्री शिक्षणाची दोरी घेतली हाती 😍
ती आहिल्या , ती इंदिरा
तीला आज मान मिळतो प्रत्येक घरा🛖
ती उषा , ती कत्पना चावला
अंतराळातून गवसणी घालू चला ✈️
ती आनंदी , ती सरोजनी
नतमस्तक त्या माते चरणी 🙏
ती प्रतिभा , ती किरण बेदी
समईतल्या त्या  ते व त्या ज्योती 🔥
ती मिर्झा , ति गिता फोगाट
मायेची ती दिसते खुणगाठ 🤝
अश्या हया सर्व रणरागिणीला
माझा मानाचा मुजरा🙏✌️✌️
     8 मार्च जागतिक महिला दिना

Advertisement
ला अर्पण 🙏🙏

शब्दांकन : सौ ज्योत्स्ना राजेंद्र काळे,
मुख्याध्यापिका शिवछत्रपती विद्यामंदिर प्रशाला,पांगरी ता.बार्शी जि.सोलापुर 🙏🙏

Leave a Reply