October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

भाजपा अनु जाती जमाती तालुका अध्यक्ष पदी सतीश कोळी यांची निवड झाल्याबद्दल कोळी समाजाच्या वतीने सत्कार


 
बार्शी ;-महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

भारतीय जनता पार्टी अनु जाती जमाती बार्शी तालुका अध्यक्षपदी सतीश कोळी यांची जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व आ.राजेंद राऊत यांचे मार्गदर्शनाखाली निवड झाल्याबद्दल बार्शी तालुका कोळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
  सदर सत्कार प्रसंगी सुधीर घाडगे,अमोल कोळी,सरपंच संतोष दहिटणकर,संदेश घाडगे.आण्णा बारंगुळे,बालाजी सोनवणे उपस्थित होते.तालुका अध्यक्ष  मदन दराडे व भारतीय जनता पार्टी चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश कोळी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply