June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील मालवंडीत फॅब्रिकेशनचे दुकान फोडुण चोरी

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
बंद फ्रॅब्रिकेशनचे दुकानाचा पत्रा उचकटून  चोरट्यांनी फ्रॅब्रिकेशनचे साहित्य चोरून नेल्याचा प्रकार मालवंडी ता.बार्शी येथे उघडकीस आला.

Advertisement

#नागेश  होनराव वय28वर्षे, रा.मालवंडी, ता.
बाशी या व्यवसायीकाने याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
    सुमारे सहा महिन्यापूर्वी फिर्यादीने शेतातील खोलीत सद्गुरु कृपा फब्रिकेशन व्यवसाय चालू केला.
असून त्याकरिता लागणारे मशिनरी साहित्य बाशी येथून खरेदी केले होते.  दुकानात मधुकर हरिश्चंद्र उकरंडे व सामाधान पंडीत कावरे दोघे रा.मालवंडी, ता.बार्शी हे
कामगार काम करतात.
  काल दि.03/04/2021 रोजी सायं.07:00वा.चे सुमारास फिर्यादी दुकान उघडून त्यात ठेवलेले म्हशीचे खाद्य सुग्रास
काढण्यासाठी गेले. सुग्रास काढून दुकान बंद करून  पुन्हा घरी गेले. त्यानंतर ते आज दि.04/04/2021 रोजी सकाळी 07:00वा.चे
सुमारास पुन्हा म्हशीसाठी सुग्रास काढण्यासाठी गेले असता   दुकानाचा एक पत्रा उचकटलेला दिसला.  मशिनरी साहित्य  दिसून आले नाही म्हणून मी त्याचा शेतातच आजूबाजूला शोध घेतला परतु
असता व भाऊ गणेश यांना विचारले असता त्यांनी ही साहित्याबाबत काही माहिती नाही असे सांगितले.
  तेव्हा
माझा खात्री झाली की फब्रिकेशन
व्यवसायाचे माझे मशिनरी साहित्य कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.चोरट्यांनी  4,000/-रु.किंमतीचे वेल्डींग मशिन,7,000/-रु.किंमतीचे कटर मशिन,3,000
1-रु. किंमतीची 100फूट व्होल्डर केबल,5,000/-रु.किंमतीची लोखंडाला होल मारण्याची ड्रील मशिन आदी
-20,500/-रुपये किंमतीचे साहित्य लंपास केले.याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास हवालदार रियाज शेख हे करत आहेत.

Leave a Reply