March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी रामेश्वर मोहिते यांचे दुर्दैवी निधन

महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व चिखली ता.जि उस्मानाबाद येथील रहिवासी रामेश्वर मोहिते यांचे आज शनिवारी सायंकाळी विजेच्या धक्क्याने दु:खद निधन झाले.

रामेश्वर मोहिते हे त्यांच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने सर्व परिचित होते.नुकतेच काही महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

Maharashtra SPEED News #Mohite Ramehsvar #police

Leave a Reply