March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत विलास नाना राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

बार्शी:

रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन बार्शी येथील लातुर रस्त्यावरील विलास नाना राऊत मित्र मंडळाच्या वतीने विलास राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आ. राजेंद्र राऊत, विजय राऊत, रणविर राऊत,
विलास राऊत,सूर्यकांत राऊत,आण्णा देवकर यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी 53 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
रक्तदान शिबिर यश्यस्वी करण्यासाठी विपुल राऊत,यश राऊत ,विलास पवार,गणेश लांडे,अक्षय रिकिबे, अरूण शिंदे,गणेश काळे,विजय लोखंडे,पिंटू जावीर, शंकर महाराज यांच्या सह विलास राऊत मित्र मंडळाच्या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply