October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत येडेश्वरी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

येडेश्वरी नवरात्र महोत्सव मंडळ तेलगिरणी चौक बार्शी यांचे वतीने रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिर चे उदघाटन अजित कुंकूलोळ यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार  संजय बारबोले, सचिन वायकुळे उपस्थित होते.रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यानी सहभाग नोंदविला.
नवरात्र उत्सव मंडळ मध्ये प्रथमच रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथमच सौ संजीवनी मंडलिक आणि राजेंद्र मंडलिक या पती-पत्नी जोडीने रक्तदान केले आहे. यावेळी मंडळाचे मार्गदर्शक श्रीमती लक्ष्मीबाई जाधव, अध्यक्ष राजाभाऊ बालवाडे, राजेंद्र मंडलिक, सोमनाथ घेवारे, मोहन चौधरी, संदिप कदम, सत्यजीत सदावर्ते, नारायण भुईटे, प्रशांत खराडे, महेश अक्कलकोटे,  आणि इतर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply