October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत क्राॅग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

बार्शी;
बार्शीत काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

बार्शी तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील महिला मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला.
यावेळी  काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे सोलापूर जिल्हाध्यक्ष वसीम पठाण,क्राॅग्रेस महिला आघाडीच्या सौ.सुवर्णा शिवपुरे,सौ. निवेदिता आरघडे उपस्थित होते.
अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष राकेश नवगिरे यांनी नियोजन केले.सूत्रसंचालन सौ. निवेदिता आरघडे यांनी केले . यावेळी स्टीफन नवगिरे, प्रबळ दाखले, असिफ मणियार, मकबूल आत्तार, गणेश खडके आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी श्रीमती. विजया खोगरे  (मुख्याध्यापिका), डॉ.स्नेहल माढेकर (डॉक्टर), सौ.अनिता दाखले (परिचारिका), सौ.सुप्रिया गुंड पाटील (वकील), सौ.सविता जाधव (पोलीस), सौ. विद्या पवार (पोलीस), सौ. रेखाताई तुपे
यांचा फेटा,पुष्प गुच्छ व पेन देऊन सन्मान करण्यात आला

Leave a Reply